Attari Border : 1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला

Attari Border : 1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला

| Updated on: Apr 29, 2025 | 12:28 PM

Indians return from Pakistan : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या नागरिकांना स्वत:च्या मायदेशी परतण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

पाकिस्तानमधूळ 1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत. तर 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला आहे. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्याने नागरिकांना आपल्याआपल्या मायदेशी परतण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. दरम्यान, भारत सरकारने मुदत दिल्यानुसार वैद्यकीय व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आज भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे. अटारी सीमेवर दोन्ही देशांतून स्वत:च्या देशात परतणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत.

Published on: Apr 29, 2025 12:28 PM