Aurangabad जिल्ह्यात इंग्रजी शाळा सुरु करण्यासाठी मेसा संघटना आक्रमक, 17 जानेवारी रोजी करणार आंदोलन

Aurangabad जिल्ह्यात इंग्रजी शाळा सुरु करण्यासाठी मेसा संघटना आक्रमक, 17 जानेवारी रोजी करणार आंदोलन

| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 10:46 AM

इंग्रजी शाळा उघडण्यासाठी मेसा संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.  17 तारखेला मेसा संघटनेने या मागणीला घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.  औरंगाबाद शहरातील शिक्षण विभागासमोर मेसा संघटना  आंदोलन करणार आहे.

औरंगाबाद : इंग्रजी शाळा उघडण्यासाठी मेसा संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.  17 तारखेला मेसा संघटनेने या मागणीला घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
औरंगाबाद शहरातील शिक्षण विभागासमोर मेसा संघटना  आंदोलन करणार आहे. मेसा संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
25 जानेवारी पर्यंत शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात यावा. अन्यथा 27 जानेवारीपासून शाळा उघडण्यात येतील, असे मेसा संघटनेने सांगितले आहे. या मागमीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 17 जानेवारीला मेसा आंदोलन करणार आहे.