Mumbai | मराठी पाट्यांसदर्भात मनसेचे सविनय आंदोलन, 15 दिवसांचा अल्टीमेटम

Mumbai | मराठी पाट्यांसदर्भात मनसेचे सविनय आंदोलन, 15 दिवसांचा अल्टीमेटम

| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 8:11 PM

मनसेच्या पत्रासोबतच मराठी पाट्यांबाबतची मंत्रिमंडळ निर्णयाची प्रत देखील वाटण्यात येत आहे. मराठी भाषेच्या अस्मितेवरुन येत्या काळतील आंदोलन टाळण्यासाठी नामफलक सुधारण्याची मागणी मनसेने केली आहे. पंधरा दिवसांचा अल्टीमेटम देखील या निवेदनात देण्यात आला आहे.

मुंबई : मनसेच्या वतीने बोरीवली भागात दुकानावरील पाट्या मराठीत कराव्या यासाठी पत्र वाचण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मनसेच्या पत्रासोबतच मराठी पाट्यांबाबतची मंत्रिमंडळ निर्णयाची प्रत देखील वाटण्यात येत आहे. मराठी भाषेच्या अस्मितेवरुन येत्या काळतील आंदोलन टाळण्यासाठी नामफलक सुधारण्याची मागणी मनसेने केली आहे. पंधरा दिवसांचा अल्टीमेटम देखील या निवेदनात देण्यात आला आहे.