Nagpur Delta Variant | नागपुरात डेल्टाचा धोका, गृह विलगीकरणावर बंदी

Nagpur Delta Variant | नागपुरात डेल्टाचा धोका, गृह विलगीकरणावर बंदी

| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 8:29 AM

नागपुरात वाढता कोरोनाचा धोका आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका पाहता महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतला  आहे. नागपुरात आता कोरोना पॅाझिटीव्ह रुग्णाला संस्थात्मक विलीगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता नागपूर मनपा आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

नागपुरात वाढता कोरोनाचा धोका आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका पाहता महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतला  आहे. नागपुरात आता कोरोना पॅाझिटीव्ह रुग्णाला संस्थात्मक विलीगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता नागपूर मनपा आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. रुग्णाला संस्थात्मक विलीगीकरणात किंवा रुग्णालयात दाखल होणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे आता कोरोना पॅाझिटीव्ह रुग्णाला गृह विलीगीकरणात राहता येणार नाही, अशा सूचना मनपा आयुक्तांनी झोन आयुक्तांना दिल्या आहे.