Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही : नारायण राणे

| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 4:57 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबादमधील युतीबाबातच्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या मनातलं ओळखायला मी ज्योतिषी नाही असं ते म्हणालेत. 