Nashik Gangapur Dam | पाणीपातळी वाढल्याने नाशिकच्या गंगापूर धरणातून आज पाण्याचा विसर्ग

Nashik Gangapur Dam | पाणीपातळी वाढल्याने नाशिकच्या गंगापूर धरणातून आज पाण्याचा विसर्ग

| Edited By: | Updated on: Jul 29, 2021 | 10:07 AM

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरु असून गंगापूर धरण क्षेत्रात देखील पाणीसाठा वाढला आहे. गंगापूर धरणात सध्या सुमारे 70 टक्के पाणीसाठा आहे. तर धरणाच्या पाणीपातळी वाढल्याने गंगापूर धरणातून आज पाण्याचा विसर्ग होणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरु असून गंगापूर धरण क्षेत्रात देखील पाणीसाठा वाढला आहे. गंगापूर धरणात सध्या सुमारे 70 टक्के पाणीसाठा आहे. तर धरणाच्या पाणीपातळी वाढल्याने गंगापूर धरणातून आज पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात  75 टक्के पाणी साठा झाल्यानंतर शहरातील पाणी कपातीचा निर्णय रद्द होऊ शकतो. यामुळे शहरात सुरु असलेल्या पावसामुळे समाधानाचं वातावरण आहे.