Special Report | अनिल देशमुखांसाठी पुढचे काही दिवस अडचणीचे !

Special Report | अनिल देशमुखांसाठी पुढचे काही दिवस अडचणीचे !

| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 9:41 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh) यांच्यासाठी पुढचे काही दिवस महत्त्वाचे आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी पुढचे काही दिवस महत्त्वाचे आहेत. कारण ईडीने आता कारवाईचा फास आवळलेला आहे. देशमुखांच्या दोन्ही पीएंना कोर्टाने ईडी कोठडी सुनावली आहे. तसेच कोर्टात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्यात वसुली संदर्भात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh)