Pankaja Munde | महाविकास आघाडीच्या चुकीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं : पंकजा मुंडे

| Updated on: Jun 18, 2021 | 5:01 PM

महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे आरक्षण रद्द झालं. मात्र, या सरकारनं 14 महिने टाईमपास केला. कोर्टात कुठलाही डेटा दाखल केला नाही. रिव्ह्यू पिटिशन करतानाही राज्य सरकारनं कुठल्याही स्वरुपाची माहिती दिली नाही. एकीकडे ओबीसी मंत्री आम्ही एक महिन्यात डेटा तयार करु असं सांगतात. तर दुसरीकडे सरकारमधीलच मंत्री आंदोलन करतात. तसंच नाटक करुन केंद्र सरकारवर ढकलण्याचं काम हे सरकार करत असल्याचा गंभीर आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.

Follow us on