मुंबई दौऱ्यात अमित शाह राज ठाकरेंची भेट घेणार?

मुंबई दौऱ्यात अमित शाह राज ठाकरेंची भेट घेणार?

| Updated on: Sep 02, 2022 | 12:15 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता आहे. शाह आणि राज यांच्या भेटीसाठी दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता आहे. शाह आणि राज यांच्या भेटीसाठी दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. भाजपा-मनसे युतीच्या चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे. 5 सप्टेंबरला अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ही भेट होण्याची शक्यता आहे.

Published on: Sep 02, 2022 12:15 PM