कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर प्रश्न विचारताच, पृथ्वीराज चव्हाण यांनी कोपरापासून हात जोडले!
पृथ्वीराज चव्हाण यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिलीय...
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना प्रश्न विचारताच चव्हाण यांनी कोपरापासून नमस्कार केला. कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना पुन्हा एकदा हिमाचलच्या राजकारणात जायचंय. त्यामुळे ते मुद्दाम अशी विधानं करत आहेत. पण मोदी त्यांना सोडत नाहीत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
Published on: Nov 23, 2022 04:56 PM
