Sangli ST Strike | सांगलीतील 10 डेपो पूर्ण क्षमतेने सुरु, जिल्ह्यातून 185 एसटी गाड्या धावल्या

Sangli ST Strike | सांगलीतील 10 डेपो पूर्ण क्षमतेने सुरु, जिल्ह्यातून 185 एसटी गाड्या धावल्या

| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 12:14 PM

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. सांगली जिल्ह्यात या संपात फूट पडली आहे. सागंली जिल्ह्यातील सर्व 10 डेपोतून एसटी सेवा सुरु झाली आहे. 10 डेपो पूर्ण क्षमतेनं सुरु झाले असून 185 एसटी गाड्या धावल्या आहेत.

सांगली: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. सांगली जिल्ह्यात या संपात फूट पडली आहे. सागंली जिल्ह्यातील सर्व 10 डेपोतून एसटी सेवा सुरु झाली आहे. 10 डेपो पूर्ण क्षमतेनं सुरु झाले असून 185 एसटी गाड्या धावल्या आहेत. एसटीतून 3 हजार 306 प्रवाशांनी प्रवास केला आहे. सांगली हा पहिला जिल्हा ठरला आहे तिथं एसटीचे सर्व आगार सुरु झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील कर्मचाऱ्यांनी देखील संप मागं घेतला आहे.