Sanjay Raut Live | मविआमध्ये एकमेकांचा समन्वय ठेवला पाहिजे : संजय राऊत
संजय राऊत

Sanjay Raut Live | मविआमध्ये एकमेकांचा समन्वय ठेवला पाहिजे : संजय राऊत

| Updated on: Jun 05, 2021 | 12:05 PM

महाविकास आघाडीमध्ये धोका निर्माण होईल, असे विषय लांब ठेवावेत. मविआमध्ये एकमेकांचा समन्वय ठेवला पाहिजे, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.