SDCC Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक अध्यक्षाची आज निवड, मनीष दळवी यांचं नाव आघाडीवर

SDCC Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक अध्यक्षाची आज निवड, मनीष दळवी यांचं नाव आघाडीवर

| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 11:49 AM

सिंधुदुर्ग जिल्हा बँक (SDCC) जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) जिल्हा बँकेत उपस्थित राहून नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सन्मान करतील, अशी शक्यता असल्याची माहिती आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक (SDCC) जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) जिल्हा बँकेत उपस्थित राहून नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सन्मान करतील, अशी शक्यता असल्याची माहिती आहे. मनीष दळवी यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय. दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामिनासासंदर्भातील याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी ऑनलाईन पार पडणार असून यामध्ये नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.