Special Report | दिग्गजांचं फुटेज खाऊन सेनेचा ‘भास्करो’दय

Special Report | दिग्गजांचं फुटेज खाऊन सेनेचा ‘भास्करो’दय

| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 10:54 PM

गेल्या दोन दिवसात सभागृहात लोकहिताची किती कामं झाली, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र हेच दोन दिवस झाकोळलेल्या जाधवांसाठी नवा ''भास्करो''दय ठरले. पाहूयात यावरील हा खास रिपोर्ट.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले. मात्र महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यामुळे 3 पक्षांच्या गर्दीत भास्कर जाधव काहीसे झाकोळले होते. गेल्या दोन दिवसात सभागृहात लोकहिताची किती कामं झाली, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र हेच दोन दिवस झाकोळलेल्या जाधवांसाठी नवा ”भास्करो”दय ठरले. पाहूयात यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Bhaskar Jadhav in Maharashtra Assembly Mansoon Session