VIDEO : Ambarnath | चिमुकली विजेच्या खांबाला चिकटली, तरुणाने जीवाची बाजी लावून वाचवलं

VIDEO : Ambarnath | चिमुकली विजेच्या खांबाला चिकटली, तरुणाने जीवाची बाजी लावून वाचवलं

| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 12:26 PM

कार्यक्रमादरम्यान चिमुकली विजेच्या खांबाला चिकटली तरूणाने प्रसंगावधान राखत मुलीला वाचवलं. अंबरनाथच्या कानसाई गावातील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Published on: Jun 05, 2021 12:22 PM