Pune | 19 वे इंटरनँशनल पुणे फिल्म फेस्टिव्हलला 2 डिसेंबरपासून होणार सुरुवात

Pune | 19 वे इंटरनँशनल पुणे फिल्म फेस्टिव्हलला 2 डिसेंबरपासून होणार सुरुवात

| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 7:15 PM

19 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला 2 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तशी माहिती पिफचे अध्यक्ष जब्बार पटेल यांनी दिली आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी, इंग्रजी चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. ऑनलाईन झालेला फिल्म फेस्टिव्हल ऑफलाईन पद्धतीने आता होणार आहेत 2 ते 8 डिसेंबर दरम्यान हा फेस्टिव्हल चालेल.

19 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला 2 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तशी माहिती पिफचे अध्यक्ष जब्बार पटेल यांनी दिली आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी, इंग्रजी चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. ऑनलाईन झालेला फिल्म फेस्टिव्हल ऑफलाईन पद्धतीने आता होणार आहेत 2 ते 8 डिसेंबर दरम्यान हा फेस्टिव्हल चालेल. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर थिएटरच्या 50 टक्के क्षमतेप्रमाणेच प्रेक्षकांना प्रवेश दिला जाण्याचा विचार आहे, असं जब्बार पटेल यांनी सांगितलं.