AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसई विरार महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

वसई विरार महानगरपालिका

वसई विरार महापालिका

वसई विरार महापालिकेत एकूण 29 प्रभाग आहेत. त्यातून 115 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. वसई विरारमध्ये 11 लाख 26 हजार 400 मतदार असून त्यापैकी 6 लाख 1 हजार 141 पुरुष (53%) तर 5 लाख 25 हजार 113 (47%) महिला मतदार आहेत. याशिवाय १४६ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 

वसई विरार महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या. 

वसई विरार महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?

1) वसई विरार महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

-वसई विरार महापालिकेत एकूण 29 प्रभाग आहेत.

2) वसई विरार महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

- वसई विरार महापालिकेवर एकूण 115 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

3) वसई विरार महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

- वसई विरार महापालिकेत एकूण 11 लाख 26 हजार 400 मतदार आहेत. 

4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?

- यात पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 1 हजार 141 इतकी आहे. 

5) महिला मतदारांची संख्या किती?

- तर महिला मतदारांची संख्या 5 लाख 25 हजार 113 इतकी आहे. 

वसई-विरारचा महापौर कधी निवडला जाणार? तारीख ठरली; 6 दिग्गज मैदानात

वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून आजीव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. हितेंद्र ठाकूर कोणाच्या नावाची घोषणा करणार? जाणून घ्या सविस्तर.

या महापालिकेत भाजपचे चाणक्य फेल, भाजप, शिंदे सेना, अजितदादांना धक्का

Vasai Virar Municipal Corporation Election Results 2026: या महापालिकेने महायुतीला जबरी धक्का दिला आहे. वसई-विरार महापालिकेत भाजपचे सर्व चाणक्य फेल ठरले आहेत. याठिकाणी सकाळच्या कलांमध्ये भाजप, शिंदे सेना आणि अजितदादांना भोपळा फोडता आला नाही.

कल्याण-डोंबिवलीमध्ये गेम फिरला, भाजपला मोठा धक्का

Thane Kalyan Bhiwandi Navi Mumbai Panvel Election Results 2026 LIVE Vote Counting and Updates in Marathi: ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचे सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स पहा एका क्लिकवर

दुबईत अडकलेले नागरिक अखेर मायदेशी परतले!
दुबईत अडकलेले नागरिक अखेर मायदेशी परतले!.
अमरावती हरभरा काढणीची लगबग; जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची पेरणी
अमरावती हरभरा काढणीची लगबग; जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची पेरणी.
कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह! परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन
कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह! परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन.
जावयाची गाढवावरुन मिरावणूक अन्...; काय आहे 90 वर्षांची परंपरा?
जावयाची गाढवावरुन मिरावणूक अन्...; काय आहे 90 वर्षांची परंपरा?.
चिपळूणच्या शिमगोत्सवात भास्कर जाधव यांनी नाचवली पालखी!
चिपळूणच्या शिमगोत्सवात भास्कर जाधव यांनी नाचवली पालखी!.
पुण्यात आज धुळवडीनिमित्त सुरक्षिततेसाठी मेट्रो सेवा बंद
पुण्यात आज धुळवडीनिमित्त सुरक्षिततेसाठी मेट्रो सेवा बंद.
दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शिंदेंकडून विशेष विमान
दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शिंदेंकडून विशेष विमान.
दादरमध्ये धुळवडीनिमित्ताने तरुणाईचा उत्साह
दादरमध्ये धुळवडीनिमित्ताने तरुणाईचा उत्साह.
संभाजीनगरमधील डॉक्टर दाम्पत्यासह दोन मुले अडकली दुबईत!
संभाजीनगरमधील डॉक्टर दाम्पत्यासह दोन मुले अडकली दुबईत!.
संदिपान भुमरेंकडून कार्यकर्ते, चिमुकल्यांसोबत रंगोत्सव साजरा
संदिपान भुमरेंकडून कार्यकर्ते, चिमुकल्यांसोबत रंगोत्सव साजरा.