Photo : 17 साल बाद… फ्रेंड्सचं रियुनियन, पाहा कलाकारांचं बदललेलं रुप

फ्रेंड्सच्या नवीन सीझनबद्दल चाहते खूप उत्सुक झाले होते. हा शो भारतातही खूप पसंत केला जात आहे. (17 years later ... Friends' reunion, see the changed look of the artists)

1/8
Friends
‘फ्रेंड्स : द रियुनियन’ (Friends The Reunion) 90च्या दशकाचा आवडता शो ‘फ्रेंड्स’चा शेवटचा सीझन गुरुवारी प्रदर्शित झाला. फ्रेंड्सच्या नवीन सीझनबद्दल चाहते खूप उत्सुक झाले होते. हा शो भारतातही खूप पसंत केला जात आहे.
2/8
Matthew Perry as Chandler Bing 2
शोमधील लाडके कलाकार आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मॅथ्यू पेरी जवळपास चाळीस वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. बॉईज विल बी बॉईज, सिडनी, हायवे टू हेवन, होम फ्री अशा अनेक सीरिजमध्ये तो झळकला. मात्र 1994 मध्ये ‘फ्रेण्ड्स’ मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला.
3/8
Jennifer Aniston as Rachel Green
जेनिफर एनिस्टनचं पात्र प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरलं होतं. रॅचेल ग्रीन आता कशी दिसते पाहूयात.
4/8
Courteney Cox as Monica Geller
मोनिका ही भूमिका साकारणारी कोर्टनी कॉक्स आता अशी दिसते.
5/8
Lisa Kudrow as Phoebe Buffay
लिसा कुड्रोनं फोबे बफे ही भूमिका साकारली होती.
6/8
Matt LeBlanc as Joey Tribbiani
मॅट लेब्लांक म्हणजेच जॉय ट्रिबियानी.
7/8
David Schwimmer as Ross Geller
डेव्हिड श्वाइमर म्हणजेच रॉस गेलर आता असा दिसतो.
8/8
Friends
‘फ्रेंड्स : द रियुनियन’ साठी अनेक चाहते उत्साही होते.