AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 कोटी बजेट अन् कमाई 12 कोटी, OTT वर राज्य करतोय हा चित्रपट, IMDb रेटिंग 8.1

जर तुम्हाला देखील वीकेंडला घरच्या घरी सर्वात बेस्ट कथा असणारा चित्रपट बघायचा असेल तर हा चित्रपट आहे जबरदस्त. ज्याची कथा शेवटपर्यंत मेंदूला विचार करायला लावते.

| Updated on: Mar 14, 2026 | 11:15 AM
Share
जर तुम्ही या वीकेंडला चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर हा थरार चित्रपट तुम्ही पाहू शकता. ज्याची कथा आहे एकदम सुपरहिट. जी शेवटपर्यंत मेंदूला विचार करायला लावते. हा चित्रपट म्हणजे साऊथ इंडियन सिनेमातील प्रसिद्ध सस्पेन्स-थ्रिलर 'क्षणम' चित्रपट आहे.

1 / 5
2016 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही थ्रिलर चित्रपटांच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. दमदार कथा, जबरदस्त स्क्रीनप्ले आणि अनपेक्षित क्लायमॅक्समुळे हा चित्रपट ‘कल्ट क्लासिक’ म्हणून ओळखला जातो.

2 / 5
क्षणम या चित्रपटाची सुरुवात अमेरिकेत राहणाऱ्या ऋषी या यशस्वी इन्व्हेस्टमेंट बँकरपासून होते. ही भूमिका आदिवी शेष यांनी साकारली आहे. ऋषीचे आयुष्य सुरळीत सुरू असताना त्याला त्याची माजी गर्लफ्रेंड श्वेताचा फोन येतो. ही भूमिका अदा शर्माने केली आहे.

3 / 5
श्वेताची लहान मुलगी रियाचे अपहरण झाल्याचे ती सांगते आणि मदतीसाठी ऋषीला भारतात बोलावते. मात्र खरी रहस्यपूर्ण कथा तेव्हा सुरू होते जेव्हा ऋषी भारतात येऊन या प्रकरणाची चौकशी सुरू करतो.

श्वेताची लहान मुलगी रियाचे अपहरण झाल्याचे ती सांगते आणि मदतीसाठी ऋषीला भारतात बोलावते. मात्र खरी रहस्यपूर्ण कथा तेव्हा सुरू होते जेव्हा ऋषी भारतात येऊन या प्रकरणाची चौकशी सुरू करतो.

4 / 5
क्षणम हा चित्रपट अवघ्या सुमारे 1.1 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र दमदार कथेमुळे या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर सुमारे 12 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाला IMDb वर 8.1 ची उत्कृष्ट रेटिंग मिळाली आहे.

5 / 5
Follow Us
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने.
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...