Instagram: विराट कोहली ते प्रियांका चोप्रा.. Instagram वर सर्वाधिक लोकप्रिय आहेत ‘हे’ 9 सेलिब्रिटी

सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत.. इन्स्टाग्राम हे ॲप अनेकांच्या आवडीचं आहे. या ॲपवर कोणते भारतीय सेलिब्रिटी सर्वाधिक लोकप्रिय आहे आणि कोणाचे किती फॉलोअर्स आहेत ते पाहुयात..

Jun 11, 2022 | 9:00 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 11, 2022 | 9:00 AM

अनुष्का शर्मा- अभिनेत्री अनुष्का शर्माचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर तब्बल 5 कोटी 89 लाख फॉलोअर्स आहेत. अनुष्का तिच्या डेली रुटीनचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनुष्काची मुलगी वामिकाच्या फोटोंची चाहत्यांना विशेष उत्सुकता असते.

1 / 9
नेहा कक्कर- गायिका नेहा कक्करचा सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोईंग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 7 कोटी 2 लाख फॉलोअर्स आहेत.

2 / 9
सलमान खान- बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानचे 5 कोटी 24 लाख फॉलोअर्स आहेत. सलमानच्या फोटोंवर क्षणार्धात चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.

3 / 9
कतरिना कैफ- सध्या कोविडमुळे क्वारंटाइनमध्ये असलेली अभिनेत्री कतरिना कैफ हिचे इन्स्टाग्रामवर 6 कोटी 51 लाख फॉलोअर्स आहेत. कतरिना आणि विकी कौशलचे फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होतात.

4 / 9
आलिया भट्ट- नुकतीच लग्नबंधनात अडकलेल्या आलिया भट्टचे 6 कोटी 62 लाख फॉलोअर्स आहेत. आलिया लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. गल गडॉटसोबत ती भूमिका साकारणार आहे.

5 / 9
दीपिका पदुकोण- दीपिकाचे 6 कोटी 72 लाख फॉलोअर्स आहेत. मध्यंतरी तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर सर्व फोटो डिलिट केले होते. असं करूनही तिच्या फॅन- फॉलोईंगच्या आकड्यात फरक पडला नाही.

6 / 9
श्रद्धा कपूर- श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर 7 कोटी 29 लाख फॉलोअर्स आहेत. फॅन फॉलोईंगच्या बाबतीत श्रद्धाने दीपिका, कतरिना आणि आलियालाही मागे टाकलंय.

7 / 9
प्रियांका चोप्रा- देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राचे इन्स्टाग्रामवर 7 कोटी 92 लाख फॉलोअर्स आहेत. प्रियांका आणि निकच्या फोटोंना चाहत्यांची विशेष पसंती मिळते. इतकंच नव्हे तर आता तिच्या मुलीच्या फोटोंचीही चाहत्यांना उत्सुकता असते.

8 / 9
विराट कोहली- क्रिकेटर विराट कोहली हा पहिला भारतीय आहे, ज्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्सचा आकडा हा 20 कोटींवर पोहोचला आहे.

9 / 9

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें