गुढीपाडवा विशेष भागात ‘या’ मालिकांमध्ये येणार रंजक ट्विस्ट

प्रेक्षकांच्या आवडच्या मालिकांमध्येही गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळणार आहे. या आवडत्या मालिकांचे गुढीपाडवा विशेष भाग झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

| Updated on: Apr 09, 2024 | 12:04 PM
एका लहान मुलाला वाचवताना शिवाच्या हाताला दुखापत होते. त्यामुळे रामभाऊ तिला घरी यायला सांगतात. शिवाला घरी पाहून आशु शॉक होतो. तर दुसरीकडे आशु  गुढी उभारत असताना त्याच्या हातून गुढी सुटते आणि नेमकी त्याचवेळेस शिवा ती सांभाळते. त्यामुळे योगायोगाने आशु आणि शिवाच्या हातून गुढी उभारली जाणार.

1 / 6
'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये  अक्षरा फुलपगारे बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार करते. त्या आधीच भुवनेश्वरी अक्षराची ही तक्रार खोटी ठरवत फुलपगारे सरांना समोर उभं करत तिचा आरोप खोटा ठरवते. त्यामुळे अक्षराला भुवनेश्वरीची माफी मागावी लागते.

2 / 6
फॅक्टरीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी कामगार  आग्रह करतात की गुढी अक्षराच्या हातून उभारली जावी. हे कळल्यावर  भुवनेश्वरीला राग येतो.  यावर्षी अक्षरा गुढी उभारून कामगारांना भेट म्हणून पुस्तकं देणार आहे.

3 / 6
'पारू' या मालिकेत नेमकं पारू बाहेर गेली असताना क्लायंट ब्रँड अम्बॅसेडर बरोबरच्या फोटोसची मागणी होते. अखेर पारूला शोधून आणला जातं. पारू घाबरलेल्या अवस्थेत फोटो शूटसाठी तयार होते. नेमका हा दिवस आहे पाडव्याचा. पारूचं अहिल्यादेवीच्या वेशात फोटोशूट होतं आणि त्याचवेळी तिच्या हातून गुढीची पूजा पण पार पडते.

4 / 6
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अप्पीला  विश्वास बसतो की, रुपालीपेक्षा अमोलची व्यवस्थित काळजी आणि सांभाळ कोणीच करू शकत नाही.  तेव्हा ती रूपालीला अमोल हा तुमचा पण मुलगा असल्याचं म्हणते. अमोलला आपण दोघी मिळून सांभाळू असं सांगते. हे बघून घरचे खुश होतात. अर्जुन-अप्पी आणि स्वप्निल-रुपाली अमोलचे आईबाबा आणि मोठ्ठे आईबाबा म्हणून अमोलला सांभाळायचं ठरवतात. पूर्ण परिवार मिळून  गुढी पाडव्याचा सण साजरा करतात.

5 / 6
'सारं काही तिच्यासाठी'मध्ये निशी- नीरजचा साखरपुडा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे. त्यामुळे निशी आणि नीरज यांच्यासाठी हा गुढीपाडवा खूपच खास ठरणार आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.