AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cloudburst at Amarnath : अमरनाथ येथे ढगफुटीत आतापर्यंत 15 जणमृत्यूमुखी ; बचाव कार्यवेगाने सुरू

अमरनाथ गुहेजवळील ढगफुटीत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. 45 जण अद्याप बेपत्ता आहेत. लष्कराने शनिवारी सकाळी बचावकार्य सुरू केले. 6 जणांना एअरलिफ्ट करण्यात आले. दरम्यान, माउंटन रेस्क्यू टीमने बेपत्ता लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

| Updated on: Jul 09, 2022 | 11:11 AM
Share
अमरनाथ गुहेजवळील ढगफुटीत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 45 जण अद्याप बेपत्ता आहेत. लष्कराने शनिवारी सकाळी बचावकार्य सुरू केले. 6 जणांना एअरलिफ्ट करण्यात आले. दरम्यान, माउंटन रेस्क्यू टीमने बेपत्ता लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

1 / 8
शुक्रवारी संध्याकाळी 5.30 वाजता अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली. ढग फुटले त्यावेळी गुहेजवळ 10 ते 15 हजार भाविक उपस्थित होते. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.

2 / 8
ITBP ने सांगितले की, पवित्र गुहेजवळून 15,000 लोकांना सुरक्षितपणे पंचतरणी येथे नेण्यात आले आहे. ढगफुटीमुळे भाविकांसाठी उभारलेले सुमारे25  तंबू आणि दोन ते तीन लंगर डोंगरावरून आलेल्या जोरदार प्रवाहात वाहून गेले.

3 / 8
पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय होऊन अनेकांना त्याचा फटका बसला. अनेक यात्रेकरू बेपत्ता असून जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेल्याची भीती आहे.

4 / 8
दरम्यान, विविध सरकारी संस्थांनी मदतकार्य आणि पीडितांची माहिती देण्यासाठी अनेक हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. NDRF चे हेल्पलाइन क्रमांक 011-23438252 आणि 011-23438253 आहेत. दुसरीकडे, काश्मीर विभागीय कार्यालयाचा हेल्पलाइन क्रमांक 0194-2496240 आहे आणि श्री अमरनाथ यात्रा श्राइन बोर्डचा क्रमांक 0194-2313149 आहे.

5 / 8
अमरनाथ यात्रा  ढग फुटीनंतर BSF MI 17 हेलिकॉप्टर जखमी व्यक्तींना आणि मृतदेहांची हवाई वाहतूक करण्यासाठी तसेच नीलग्रह हेलिपॅड/बालटाल ते BSF कॅम्प श्रीनगरपर्यंत पुढील उपचारासाठी किंवा मृतदेह त्यांच्या घरी नेण्यासाठी सज्ज करण्यात आले.

6 / 8
त्याचबरोबर या वेदनादायक अपघातानंतरही  भक्तांच्या उत्साहात कुठेही कमी झालेला  नाही. जम्मूच्या भगवती नगर भागातून यात्रेकरूंचा एक नवीन तुकडा कडक सुरक्षेत पहलगाम आणि बालटालला रवाना झाला आहे.

7 / 8
अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या हिंमतीला तोटा नाही. अमरनाथ यात्रेसाठी शुक्रवारी रात्री उशिरा यात्रेकरूंचा ताज्या तुकड्या जम्मू बेस कॅम्पमधून काश्मीरमधील बालटाल आणि पहलगाम बेस कॅम्पसाठी रवाना झाला.एका यात्रेकरूने सांगितले की, आम्ही पहलगामच्या दिशेने जात आहोत. भगवान भोलेनाथ सर्व यात्रेकरूंचे रक्षण करतील. मात्र, बालटाल आणि पहलगामच्या पलीकडचा प्रवास थांबवण्यात आला आहे.

8 / 8
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.