इमरान हाश्मीचे लग्न धोक्यात, अभिनेत्याचा मोठा खुलासा, ‘या’ कारणामुळे आयुष्यात…

Emraan Hashmi : बाॅलिवूड अभिनेता इमरान हाश्मी हा कायमच चर्चेत असतो. इमरान हाश्मी हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. इमरान हाश्मी याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आता नुकताच इमरान हाश्मी याने एक मोठा खुलासा हा केलाय.

| Updated on: Mar 07, 2024 | 6:05 PM
अभिनेता इमरान हाश्मीने मोठा खुलासा केलाय. नुकताच इमरान हाश्मी याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये इमरान हाश्मी हा पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसला.

अभिनेता इमरान हाश्मीने मोठा खुलासा केलाय. नुकताच इमरान हाश्मी याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये इमरान हाश्मी हा पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसला.

1 / 5
इमरान हाश्मी हा म्हणाला की, माझ्या बोरिंग खाण्यामुळे पत्नी मला थेट सोडून जाण्याची धमकी देत आहे. ती माझ्या खाण्यामुळे वैतागली आहे.

इमरान हाश्मी हा म्हणाला की, माझ्या बोरिंग खाण्यामुळे पत्नी मला थेट सोडून जाण्याची धमकी देत आहे. ती माझ्या खाण्यामुळे वैतागली आहे.

2 / 5
फिटनेस ठेवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा डाएट घ्यावा लागत असल्याचे सांगतानाही इमरान हाश्मी हा दिसतोय. मात्र, यामुळे पत्नी धमकी देत असल्याचे इमरान हाश्मीने म्हटले.

फिटनेस ठेवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा डाएट घ्यावा लागत असल्याचे सांगतानाही इमरान हाश्मी हा दिसतोय. मात्र, यामुळे पत्नी धमकी देत असल्याचे इमरान हाश्मीने म्हटले.

3 / 5
इमरान हाश्मी हा म्हणाला की, मी डाएटच नाही तर वर्कआऊट देखील दररोज करतो. आता इमरान हाश्मी याच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

इमरान हाश्मी हा म्हणाला की, मी डाएटच नाही तर वर्कआऊट देखील दररोज करतो. आता इमरान हाश्मी याच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

4 / 5
इमरान हाश्मी याने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. विशेष म्हणजे इमरान हाश्मीची मोठी फाॅलोइंग आहे.

इमरान हाश्मी याने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. विशेष म्हणजे इमरान हाश्मीची मोठी फाॅलोइंग आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.