Photo : ‘आजची संध्याकाळ सिंहगडावर’, प्रवीण तरडेंची खास पोस्ट

नेहमीच हटके आणि खास गोष्टींसाठी चर्चेत असणारे दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. (Actor Pravin Tarde's Special Post)

| Updated on: Feb 06, 2021 | 11:32 AM
नेहमीच हटके आणि खास गोष्टींसाठी चर्चेत असणारे दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर  धुमाकूळ घालत आहेत.

नेहमीच हटके आणि खास गोष्टींसाठी चर्चेत असणारे दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

1 / 5
या फोटोमध्ये सुर्यास्तावेळी प्रवीण तरडे आपल्या मुलासोबत सिंहगडावर बसलेले आहेत.

या फोटोमध्ये सुर्यास्तावेळी प्रवीण तरडे आपल्या मुलासोबत सिंहगडावर बसलेले आहेत.

2 / 5
या फोटोमध्ये सर्वांच लक्ष वेधून घेतय ते म्हणजे त्यांनी या फोटोला दिलेलं कॅप्शन.

या फोटोमध्ये सर्वांच लक्ष वेधून घेतय ते म्हणजे त्यांनी या फोटोला दिलेलं कॅप्शन.

3 / 5
‘मुलांना ट्रिपला “ थंड हवेच्या “ ठिकाणी जरूर न्या .. पण आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं “गरम रक्त”सांडलं त्या गडकिल्ल्यांवर न्यायला विसरू नका .. तिथं बसून त्यांना शिवचरित्र वाचून दाखवा ..???आजची संध्याकाळ सिंहगडावर ???’ असं कॅप्सन देत त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5
हा फोटो काही साधा नाहीये. सिंहगडावर बसून प्रवीण तरडे मुलाला ‘श्रीमान योगी’ ही कादंबरी ऐकवत आहेत.

हा फोटो काही साधा नाहीये. सिंहगडावर बसून प्रवीण तरडे मुलाला ‘श्रीमान योगी’ ही कादंबरी ऐकवत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.