AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumtaz : अभिनेत्री मुमताजला शम्मी कपूर खूप आवडायचे पण त्यांचा एका अटीमुळे फिस्कटले लग्न

मुमताजने स्तनाच्या कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिला होता. कॅन्सरच्या काळात त्यांना केमोथेरपी घ्यावी लागली, त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच खराब झाली होती. त्याचे सर्व केसही गेले होते आणि चेहरा विचित्र दिसू लागला होता, पण तरीही त्याने हिंमत हारली नाही.

| Updated on: Jul 31, 2022 | 12:12 PM
Share
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज आज तिचा 75 वा   वाढदिवस साजरा करत आहे.  31 जुलै 1947 रोजी जन्मलेल्या मुमताजने शम्मी कपूर आणि फिरोज खान यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

1 / 5
मुमताजने राजेश खन्नासोबत अनेक हिट चित्रपट दिले होते, पण शम्मी कपूर तिला आवडायचे.   सुंदर असलेल्या  मुमताजच्या मागे शम्मी कपूर वेदे झाले होते. जर मुमताज तिच्या आग्रहावर टिकून राहिली नसती तर कदाचित ती आज कपूर घराण्याची सून झाली असती कारण शम्मी कपूरला तिच्याशी लग्न करायचे होते.

2 / 5
शम्मी कपूरने मुमताजसमोर एक अट ठेवली होती जी मुमताजने मान्य केली नाही. शम्मी कपूरने मुमताजला लग्नानंतर अभिनय सोडावा लागेल असे सांगितले होते, ज्याला तिने नकार दिला, त्यानंतर दोघेही लग्न करू शकले नाहीत. मात्र, दोघेही एकमेकांना खूप आवडत होते.

3 / 5
मुमताजने शम्मी कपूर किंवा राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले नाही, परंतु तिने एका व्यावसायिकाशी लग्न केले, चित्रपट जगतातील कोणत्याही अभिनेत्याशी लग्न केले नाही. मुमताजचे लग्न मयूर वाधवानीशी झाले होते आणि ती त्याच्यासोबत आनंदी जीवन जगत आहे.

4 / 5
मताज आणि मयूर यांना तान्या माधवानी आणि नताशा माधवानी नावाच्या दोन मुली आहेत. नताशाचे लग्न बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानसोबत झाले आहे. मुमताजला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.