Marathi News Photo gallery Avinash dwivedi reveals mother inlaw didnot approved there relationship life changes after marriage 8 years elder sambhavna seth
वयाने 8 वर्षाने मोठ्या अभिनेत्रीसोबत लग्न केल्यानंतर या अभिनेत्याच नशीब फळफळलं
तिच्या आईला आमच्या लग्नाला सुद्धा यायच नव्हतं. पण कुटुंबाने त्यांच्यावर प्रेशर टाकलं, म्हणून त्या लग्नाला यायला तयार झाल्या.
अभिनेत्री संभावना सेठने वर्ष 2016 मध्ये अविनाश द्विवेदीसोबत लग्न केलं. लग्नाच्यावेळी अविनाश जास्त लोकप्रिय नव्हता. करिअरमध्ये त्याचा स्ट्रगल सुरु होता.
1 / 5
आता संभावनाचा नवरा अविनाश द्विवेदीने लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये अविनाशने सांगितलं की, या लग्नावर सासू मां आनंदी नव्हत्या.
2 / 5
लग्न दोन्ही कुटुंबांच्या मर्जीने झालं का? असं अविनाशला विचारण्यात आलं. त्यावर त्याने हो असं उत्तर दिलं. पण संभावनाच्या आईकडून फक्त नावाला होकार होता.
3 / 5
संभावनाच्या आईला आमच्या लग्नाला सुद्धा यायच नव्हतं. पण कुटुंबाने त्यांच्यावर प्रेशर टाकलं. मुलीच लग्न चुकवलं, तर आयुष्यात पुन्हा अशी संधी येणार नाही, असं कुटुंबियांनी त्यांना समजावलं.
4 / 5
अविनाश बोलला की, संभावनासोबत लग्न केल्यानंतर माझ्या आयुष्यात बदल सुरु झाले. मी नेहमी म्हणतो, संभावना लक्ष्मी बनून माझ्या आयुष्यात आली. अविनाश आता 36 वर्षांचा आहे आणि संभावना 44 वर्षांची. अविनाश तिच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. पण लग्नाच्या 9 वर्षानंतरही दोघांच नात अतूट आहे.