अनन्या पांडे हिच्यावर दु:खाचा डोंगर, ‘ते’ फोटो केले शेअर, अभिनेत्री भावूक…
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. अनन्या पांडे ही तिच्या आगामी वेब सीरिजचे प्रमोशन करताना दिसत आहे. अनन्या पांडे हिने एक पोस्ट शेअर केलीये. अनन्या पांडे हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे सांगितले जातंय.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
