Britney Spears and Sam Asghari Wedding: पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सचे तिसऱ्यांदा लग्न, लग्नात पहिल्या नवऱ्याचा राडा

पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सचे बॉयफ्रेंड सॅम असगरीसोबत लग्न पार पडलंय. यालग्न सोहळ्याचे फोटो अजून सोशल मीडियावर आलेले नाहीत. मात्र लग्नात फिल्मी सीन घडला आहे. त्याची सोशम मीडियावर बरीच चर्चा आहे. ब्रिटनीच्या पहिल्या पतीने जसेन अलेक्झांडरने जबरदस्ती तिच्या लग्नात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे.

Jun 10, 2022 | 5:38 PM
सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 10, 2022 | 5:38 PM

ब्रिटनी स्पीयर्स आणि सॅम असगरीचे लग्न

ब्रिटनी स्पीयर्स आणि सॅम असगरीचे लग्न

1 / 10
12 सप्टेंबर, 2021 रोजी या जोडप्याने आनाउंस केले की ते लवकरच ऐगेज होणार आहेत. तिने तिच्या अंगठीचा फोटो Instagram वर शेअर ही केला होता. त्याच्या ऐगेजमेंट नंतर आता हे कपल लग्न करतंय.

2 / 10
स्पीयर्सचा असगरीशी हा विवाह तिसरा असेल. स्पीयर्सचे यापूर्वी डान्सर केविन फेडरलाइनशी लग्न झाले होते, याविवाहातून तिला दोन मुले आहेत. तीन वर्षांच्या लग्नानंतर 2007 मध्ये त्यादोघांचा घटस्फोट झाला.

3 / 10
फेडरलाइनशी लग्न करण्यापूर्वी, 'हिट मी बेबी, वन मोअर टाईम' गाण्याची प्रसिद्ध गायिका म्हणजेच ब्रिटनी स्पीयर्सने 2004 मध्ये लास वेगासमध्ये तिचा बालपणीचा मित्र जेसन अलेक्झांडरशी लग्न केले, पण ते लग्नही फार काळ टिकले नाही.

4 / 10
सॅम असगरी आणि ब्रिटनी स्पीयर्स यांची भेट 2016 मध्ये झाली होती.

5 / 10
सॅम असगरी आणि ब्रिटनी स्पीयर्स यांची भेट 2016 मध्ये झाली होती. एका म्युझिक व्हिडीओ पार्टीमध्ये त्यांची ओळख झाली होती. सॅम असगरी हा पर्सनल ट्रेनर  आहे. ब्रिटनी गेला बराच काळ असगरी सोबत  बराचकाळ रिलेशनशिपमध्ये होती.

6 / 10
साखरपुडा झाल्यानंतर तिने व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती.

7 / 10
असगरी व्यवसायाने पर्सनल फिटनेस ट्रेनर आणि अभिनेता आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एंगेजमेंटची माहितीही दिली होती आता ते लग्न करत आहेत.

8 / 10
विशेष म्हणजे ब्रिटनीने यापूर्वी दोनदा लग्न केलं आहे. तिचे लहानपणीचा मित्र जेसन अलेक्झांडरशी लग्न झालं होतं, मात्र तिचं हे लग्न जेसनने फक्त 55 तासांत तोडलं. यानंतर ती रॅपर केविन फेडरलिनसोबत रिलेशनशिपमध्ये आली आणि दोघांनी लग्न केलं. त्यांना दोन मुलंही आहेत. मात्र, हे नातंही फार काळ टिकलं नाही आणि या दोघांनी घटस्फोट घेतला.

9 / 10
ब्रिटनी स्पीयर्स आणि तिचा बायफ्रेंज सॅम असगरी हे पाच वर्षांच्या रिलेशनशीपनंतर अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें