2007 मध्ये रणबीर आणि दीपिका बचना ए हसीनो या चित्रपटात एकत्र दिसले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचे सुत जुळले होते. बरेच वर्ष हे दोघेही रिलेशनशिपमध्ये देखील होते. त्यानंतर काही वर्षांनंतर त्यांचे ब्रेकअप झाले.
3 / 5
दीपिकासोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीर कपूर आणि कतरिनाचे प्रेम प्रकरण सुरू झाले. कतरिना आणि रणबीर देखील अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांनंतर कतरिनासोबतही रणबीरचे ब्रेकअप झाले.
4 / 5
कतरिनासोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीर आलिया भट्टसोबत तब्बल 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिला आणि त्यानंतर त्याने आलियासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.