AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिया मिर्झाचं सर्वांसमोर नवऱ्यासोबत लिपलॉक; म्हणाली ‘ज्या रात्री आम्ही..’

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा तिच्या खासगी आयुष्याबद्दल सहसा फार व्यक्त होत नाही. परंतु लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त तिने तिच्या दुसऱ्या लग्नाचे काही खास फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

| Updated on: Feb 16, 2026 | 1:18 PM
Share
अभिनेत्री दिया मिर्झाने सोशल मीडियावर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. दिया मिर्झाच्या आयुष्यातील सर्वांत खास क्षणांचे हे फोटो आहेत. याच क्षणापासून तिने तिच्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात केली होती.

1 / 5
पाच वर्षांपूर्वी दिया मिर्झाने बिझनेसमन वैभव रेखीशी दुसरं लग्न केलं होतं. 15 फेब्रुवारी 2021 रोजी या दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. त्याचे काही खास फोटो दियाने आता इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2 / 5
लग्नाच्या या अनसीन फोटोंमध्ये दिया तिच्या पतीला लिपलॉक करतानाही दिसून येत आहे. 'ज्या रात्री आम्ही भेटलो होतो, तेव्हा तारेसुद्धा खुश झाले होते. पाच वर्षांपासून एकमेकांसोबत आहोत. वैभव.. तू माझं घर आहेस. आपली मुलं आणि आपलं सहजीवन ही माझ्यासाठी शांती आहे', अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

3 / 5
दिया मिर्झाप्रमाणेच वैभव रेखीचंही हे दुसरं लग्न आहे. पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी आहे. तर दिया आणि वैभव यांना एक मुलगा आहे. लग्नानंतर दियाने वैभवच्या मुलीचाही कुटुंबात मनापासून स्वीकार केला.

दिया मिर्झाप्रमाणेच वैभव रेखीचंही हे दुसरं लग्न आहे. पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी आहे. तर दिया आणि वैभव यांना एक मुलगा आहे. लग्नानंतर दियाने वैभवच्या मुलीचाही कुटुंबात मनापासून स्वीकार केला.

4 / 5
वैभवच्या आधी दियाने साहिल संघाशी 2014 मध्ये लग्न केलं होतं. परंतु 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. परस्पर संमतीने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन वर्षांनी दियाने वैभवशी लग्न केलं.

5 / 5
Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!