Protein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा !

ओट्स इडली खाणे खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते.

1/5
ओट्स इडली खाणे खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. तसेच यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. जे केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यदायी देखील आहे.

2/5
मोड फुटलेले कडधान्य आपण आहारात घेतले पाहिजे. मोड फुटलेल्या कडधाण्यावर लिंबू आणि लाल मिरचीची पूड घालून आपण खाल्ले पाहिजे.

3/5
वजन कमी करण्यासाठी आपण उपमा देखील आहारात घेऊ शकतो. त्यात प्रथिने भरपूर असतात.

4/5
आपण सकाळी नाश्त्यामध्ये बेसन पीठाचे घावण देखील खाऊ शकतो. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

5/5
तंदुरुस्त राहण्यासाठी आपण अंडी खाऊ शकता. त्यामध्ये उकडलेली अंडी, ऑमलेट किंवा भुर्जी हे खाणे देखील फायदेशीर आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI