Success Story: कधी गुराखी म्हणून महिन्याला 80 रुपये मिळत होते, आता 8 कोटींची वार्षिक उलाढाल, कोण आहे रमेश रूपरेलिया?
Success Story: गुजरातमधील लहान गावातील रमेश रुपरेलिया यांना कमी वयात अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. 2005 मध्ये ते गोंडल शहरात आले. शेती करु लागले. त्यावेळी त्यांना गुराखी म्हणून महिन्याला 80 रुपये मिळत होते. आज ते उद्योजक बनले आहे. त्यांच्या सफल डेअरीची उलाढाल वर्षाला 8 कोटींपेक्षा जास्त आहे.
Most Read Stories