Happy Birthday : ‘फास्टर फेणे’ अमेय वाघचा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

वाढदिवसानिमित्त अमेय वाघवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.('Faster Fene' Ameya Wagh's birthday, happy birthday on social media)

  • Updated On - 3:56 pm, Fri, 13 November 20
1/6
मराठी चित्रपट सृष्टीतील 'वाघ' म्हणजेच अमेय वाघचा आज वाढदिवस आहे.

2/6
'फास्टर फेणे', 'गर्लफ्रेन्ड', 'कास्टिग काऊच' यासारख्या चित्रपट आणि कार्यक्रमांमधून अमेय प्रत्येक मराठी घरांमध्ये पोहचला आहे.

3/6
Happy Birthday : ‘फास्टर फेणे’ अमेय वाघचा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
4/6
वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरनं त्याला इन्स्टाग्रावर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

5/6
कास्टिंग काऊचची सुपरहिट जोडी म्हणजेच अमेय वाघ आणि निपून धर्माधिकारी. निपूननंसुद्धा अमेयला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

6/6
मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णीनंसुद्धा अमेयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Published On - 3:20 pm, Fri, 13 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI