एवढ्यात तर 3 बीएचके फ्लॅट येईल… बॉडीगार्डसाठी सेलिब्रिटी खर्च करतात पाण्यासारखा पैसा ! फी ऐकाल तर…
बॉलिवूडमधील सेलिब्रिटी नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतात. चाहत्यांचा गराडा, फोटोसाठी गर्दी अशी सिच्युएशन नेहमी येते. मात्र त्यांचे बॉडीगार्ड्स हे नेहमी त्यांच्यासोबत सावलीसारखे असतात. सतत त्यांचे रक्षण करतात. सलमान खानचा शेरा, शाहरूखचा बॉडीगार्ड रवी सिंग आणि इतरही सेलिब्रिटींचे अनेक बॉडीगार्ड प्रसिद्ध आहेत. त्यांची फी किती असते ? आकडा ऐकूनच झीट येईल...
Most Read Stories