Photo : ‘हीना के बेमिसाल 12 साल’, पाहा सेलिब्रेशनचे फोटो

‘हीना के बेमिसाल 12 साल’असं कॅप्शन देत तिनं अभिनय क्षेत्रात 12 वर्ष पूर्ण झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. (‘Hina Ke Bemisal 12 Saal’, see photos of the celebration)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:55 PM, 14 Jan 2021
अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.
आता तिनं एक खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटसाठी कारणही खास आहे.
'हीना के बेमिसाल 12 साल'असं कॅप्शन देत तिनं अभिनय क्षेत्रात 12 वर्ष पूर्ण झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे.
खास केक कापत तिनं हे सेलिब्रेशन केलं आहे.
हीनाच्या या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.