AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या शत्रूला जबर धक्का, अमेरिका-इराण युद्धाची सर्वात मोठी अपडेट समोर; आता थेट ओमानमध्ये…

इराण आणि अमेरिका यांच्यात अजूनही युद्धसमाप्तीवरून एकमत होऊ शकलेलं नाही. दोन्ही देश आपापल्या अटींवर ठाम आहेत. त्यामुळे या युद्धावर तोडगा कधी निघणार, असा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे.

| Updated on: Apr 27, 2026 | 4:29 PM
Share
इराण आणि अमेरिका यांच्यात अजूनही युद्धसमाप्तीवरून एकमत होऊ शकलेलं नाही. दोन्ही देश आपापल्या अटींवर ठाम आहेत. त्यामुळे या युद्धावर तोडगा कधी निघणार, असा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यात अजूनही युद्धसमाप्तीवरून एकमत होऊ शकलेलं नाही. दोन्ही देश आपापल्या अटींवर ठाम आहेत. त्यामुळे या युद्धावर तोडगा कधी निघणार, असा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे.

1 / 5
दोन्ही देशांत समेट घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने मोठा पुढाकार घेतला होता. या दोन्ही देशांमध्ये चर्चेची पहिली बैठक पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये पार पडली होती. दुसरी बैठकही याच ठिकाणी होणार होती. परंतु इराणच्या भूमिकेमुळे ही चर्चा अजून लांबणीवरच आहे.

2 / 5
दुसरीकडे आता पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशांमध्ये समेट घडून येण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आता इराणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका-इराण यांच्यातील पुढची बैठक आता ओमानमध्ये होण्याची शक्यता आहे.

3 / 5
 काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर ह ओमान गेले होते. त्यामुळे आता अमेरिका-इराण यांच्यातील बैठक ओमानमध्ये होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ओमान आणि इराण यांचे संबंध अगोदरपासूनच चांगले राहिलेले आहेत.

4 / 5
त्यामुळे इराणदेखील ओमानमध्येच चर्चा घडवून आणण्यास प्राधान्य देऊ शकतो, असे सांगितले जात आहे. अमेरिका-इस्रायल जेव्हा इराणवर हल्ले करत होते, तेव्हादेखील युद्ध भडकू नये म्हणून ओमानमध्येच बैठका होत होत्या. त्यामुळे आता ओमान युद्ध थांबवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?
7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार..
मोठी बातमी! 7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार....
महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ
Fuel Price Hike | महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ, सर्वसामान्य हैराण!
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...