AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही दात घासता ती टूथपेस्ट व्हेज की नॉन-व्हेजिटेरियन ? तुम्हालाही ही गोष्ट माहीत नसेल…

Toothpaste is Vegetarian or Non-vegetarian : टूथपेस्ट व्हेजिटेरियन आहे की नॉन व्हेजिटेरियन ? हा प्रश्न सध्या विचारला जातोय. कारण अनेक कंपन्या जनावरांशी संबंधित वस्तूंचा वापर करून टूथपेस्ट तयार करतात. मात्र, या टूथपेस्टवर ते नॉन व्हेजिटेरियन असा उल्लेखही करतात.

| Updated on: Jul 23, 2025 | 6:57 PM
Share
टूथपेस्ट व्हेज की नॉनव्हेज...? दातांची स्वच्छता राखणाऱ्या टूथपेस्टला सामान्यपणे व्हेजिटेरियन मानलं जातं. पण काही ब्रँड असे आहेत की त्यात जनावरांकडून मिळणाऱ्या काही गोष्टींचा वापर केला जातो. या गोष्टींचा वापर का केला जातो? असा प्रश्न निर्माण होतो. टूथपेस्ट नॉनव्हेजेटेरियन झाला हे कसं ओळखायचं?  (फोटो: Pixabay)

1 / 5
टूथपेस्ट कधी बनते नॉनव्हेज ? - सामान्यपणे भारतात टूथपेस्ट बनवणाऱ्या यात रोपट्यांपासून मिळणाऱ्या गोष्टींचा वापर करतात. पण अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड मात्र यात जनावरांपासून मिळणाऱ्या गोष्टींचा वापर करतात. म्हणजे जनावरांच्या चरबीपासून मिळणारे ग्लिसरीन, त्यांच्या हाडांतून निघणारा कॅल्शियम फॉस्फेट आदी.

2 / 5
कंपन्या असं का करतात? - असं करण्याची असंख्य कारणं असतात. पहिलं कारण म्हणजे स्वस्त आणि टिकाऊ पर्याय. जनावरांकडून आलेल्या गोष्टी म्हणजे, बोन चारकोल स्वस्त आणि सहज मिळतो. या गोष्टी टूथपेस्टला चांगलं टेक्सचर आणि स्टॅबिलिटी देण्याचं काम करतात. त्यामुळे कंपन्या त्याचा सर्रास वापर करतात. आणि त्याची माहिती टूथपेस्टच्या पाकिटावरही दिलेली असते.

3 / 5
कळणार कसं? - तुमच्याजवळ जो टूथपेस्ट आहे तो व्हेज आहे की नॉनव्हेज याची माहिती लगेच कळते. टूथपेस्टच्या पॅकेटवर त्याच्याशी संबंधित सर्व माहिती दिली जाते. टूथपेस्टमध्ये जनावरांशी संबंधित गोष्टींचा वापर केला नसेल तर त्यावर 100 टक्के व्हेजेटिरयन असं लिहिलं जातं. ते तुम्ही चेक करू शकता आणि शाकाहारी लोक त्याचा वापर करू शकतात.

4 / 5
toothpaste

toothpaste

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.