बालासन आपले मन शांत करण्यास मदत करते. हे तणाव आणि चिंता पासून आराम देते. या आसनामध्ये पाठीवर आणि हातांवर ताण येतो. या आसनामुळे तुमच्या शरीरावर आराम मिळतो. शलभासन हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आसन आहे. हे तुमच्या स्नायूंना आराम देते आणि तुमची झोप सुधारण्यास मदत करते.
Nov 24, 2021 | 7:32 AM
बालासन आपले मन शांत करण्यास मदत करते. हे तणाव आणि चिंता पासून आराम देते. या आसनामध्ये पाठीवर आणि हातांवर ताण येतो. या आसनामुळे तुमच्या शरीरावर आराम मिळतो.
1 / 5
शलभासन हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आसन आहे. हे तुमच्या स्नायूंना आराम देते आणि तुमची झोप सुधारण्यास मदत करते.
2 / 5
उत्तानासन आपल्या खांद्यावरील आणि मानातील तणाव दूर करते. हे आपल्याला शांत करते आणि चिंता कमी करते. उत्तानासनमुळे रक्त परिसंचरणही सुधारते. तसेच या आसनामुळे आपले वजन कमी होण्यास देखील मदत होते.
3 / 5
जानुशीर्षासन - तुमच्या दैनंदिन योगाभ्यासात या योगासनांचा समावेश केल्याने झोप न लागण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते. यामुळे हे आसन दररोज केले पाहिजे.
4 / 5
शवासन हे तुमची मज्जासंस्था शांत करते आणि थकलेले स्नायू आणि खांदे आराम करण्यास मदत करते. यामुळे हे आसन दररोज केले पाहिजे.