Devendra Fadnavis : शेतकरी कर्जमाफीबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं स्टेटमेंट, उद्धव ठाकरेंच्या कर्जमाफीच सुद्धा सांगितलं वास्तव
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मोठी घोषणा केली. त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी मराठवाडा आणि सोलापूर या ठिकाणी अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांच होतं नव्हतं ते सर्व यामध्ये वाहून गेलं. त्या शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्याची गरज आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
