Rakshabandhan | सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे रक्षाबंधन

सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांना राखी बांधली.

1/10
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध भावंडे.
2/10
दरवर्षीप्रमाणे सुप्रिया सुळे आणि अजित पवार या भावंडांनी रक्षाबंधनाचा सण घरच्या घरी उत्साहात साजरा केला.
3/10
सुप्रिया सुळे यांचे लाडक्या दादावरील प्रेम सर्वश्रुत आहे.
4/10
सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांना राखी बांधली.
5/10
यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीय उपस्थित होते.
6/10
सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर रक्षाबंधनाचे लाईव्ह शेअर केले आहे.
7/10
8/10
पवार कुटुंबीय दरवर्षी एकत्र जमून मोठ्या प्रमाणावर रक्षाबंधन, भाऊबीज यासारखे सण-उत्सव साजरे करतात. यंदा मात्र कोरोनामुळे त्याला कात्री लावावी लागली.
9/10
10/10
सुप्रिया सुळे यांनी दादाच्या पाया पडून शुभाशीर्वाद घेतले