Neha Kakkar Rohanpreet Wedding Anniversary | नेहा- रोहनप्रीत जोडीचा रॉयल कारभार, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. दोघांचा स्वभाव त्यांची जोडी सर्वांनच खूप आवडते. या दोघांनी 24 ऑक्टोबर रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.

1/6
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. दोघांचा स्वभाव त्यांची जोडी सर्वांनच खूप आवडते. या दोघांनी 24 ऑक्टोबर रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. हा दिवस खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या दिवसाला त्यांनी खूप स्पेशल बनवले.

2/6
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी त्यांच्या  लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. चित्रांमध्ये दोघेही रॉयल ठिकाणी सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.

3/6
रोहनप्रीत आणि नेहायांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  कॅन्डल लाईट डिनर केले. एका नदीच्या काठी एका शानदार बोटमध्ये त्यांनी त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

4/6
नेहा आणि रोहनप्रीतच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर सुंदर सूर्यास्तही पाहता येत आहे. या खास क्षणांसाठी नेहाने पिंक कलरचा सलवार-सूट परिधान केला होता. तर रोहनप्रीत निळ्या रंगाच्या कपड्यामध्ये दिसून येत होता.

5/6
 सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताना नेहाने कॅप्शन लिहिले की, 'आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन काहीसे असे होते. खात्री नाही ना?  सर्व लोकांना धन्यवाद ज्यांनी आम्हाला विशेष फिल करुन दिले. तुमच्या पोस्ट, स्टोरी, मेसेज, कॉल्स आणि प्रेमामुळे आम्हाला खूप आनंद झाला. #NehuPreet असा हॅशटॉग देखील तिने दिला होता.

6/6
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगचे लग्न मागच्या वर्षी 24 ऑक्टोबरला झाले होते. त्यांच्या लग्नामध्ये त्यांनी 'नेहू का व्याह' नावाचे गाणेसुद्धा लॉंन्च केले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI