AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pan Card : 1 एप्रिलपासून पॅन कार्डच्या नियमात मोठा बदल, आता फक्त आधार कार्ड नव्हे तर….

आता या नियमानुसार 31 मार्च 2026 पर्यंत पॅन कार्ड काढणे सोपे असेल. परंतु त्यानंतर 1 एप्रिल रोजीपासून मात्र नवे पॅन कार्ड काढणे थोडे अवघड होणार आहे. कारण नवे पॅनकार्ड काढण्यासाठी आ

| Updated on: Mar 22, 2026 | 9:53 PM
Share
येत्या 1 एप्रिल रोजीपासून अनेक शासकीय कामांच्या नियमात तसेच बँकिंगच्या नियमात बदल होणार आहेत. दरम्यान याच 1 एप्रिल रोजीपासून पॅन कार्डशी संबंधित एक महत्त्वाचा नियम बदलणार आहे. हा नियम कोणता ते जाणून घेऊ या...

1 / 5
आता या नियमानुसार 31 मार्च 2026 पर्यंत पॅन कार्ड काढणे सोपे  असेल. परंतु त्यानंतर 1 एप्रिल रोजीपासून मात्र नवे पॅन कार्ड काढणे थोडे अवघड होणार आहे. कारण नवे पॅनकार्ड काढण्यासाठी आता आणखी काही कागदपत्रांची गरज भासणार आहे.

2 / 5
आता आधार कार्डच्या मदतीनेच तुम्हाला पॅन कार्ड मिळणार नाही. आधार कार्डच्या जोडीने तुम्हाला इतरही काही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे अर्जाची प्रक्रिया थोडी किचकट होणार आहे. नव्या नियमानुसार पॅन कार्ड काढण्यासाठी फक्त आधार कार्डच पुरेसे नाही.

3 / 5
आता तुमची जन्मतारीख आणि इतर ओळख पटावी यासाठी आधार कार्डसोबतच तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, व्होटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर काही शासकीय कागदपत्रे गरजेची असणार आहेत. त्यामुळे आता पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया थोडी किचकट झाल्याचे मानले जात आहे.

4 / 5
नव्या नियमानुसार आधार कार्डवर असलेली माहिती ही तुम्ही सादर केलेल्याअन्य कागदपत्रातील माहितीशी मिळती जुळती असणे गरजेचे आहे. तुमचे नाव, जन्म तारीख तसेच अन्य माहिती तंतोतंद सारखी असणे गरजेचे आहे.

नव्या नियमानुसार आधार कार्डवर असलेली माहिती ही तुम्ही सादर केलेल्याअन्य कागदपत्रातील माहितीशी मिळती जुळती असणे गरजेचे आहे. तुमचे नाव, जन्म तारीख तसेच अन्य माहिती तंतोतंद सारखी असणे गरजेचे आहे.

5 / 5
Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत