AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीचा प्रवास करताय? थांबा! विष्णू पुराणात सांगितलेले नियम पाळा, नाहीतर होईल पश्चात्ताप

विष्णु पुराणानुसार, रात्रीच्या प्रवासाबाबत काही महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांचे पालन करून आपण नकारात्मकतेपासून स्वतःचे रक्षण करू शकतो.

| Updated on: Sep 10, 2025 | 9:14 AM
Share
आपल्यापैकी अनेकांना रात्री नाईट आऊट मारायला प्रचंड आवडतं. शांत रस्ते, भयाण अंधार आणि किलबिलाट नसलेले वातावरणाची मजा काही वेगळीच असते. पण, तुम्हाला माहीत आहे का आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये विशेषतः विष्णु पुराणात, रात्रीच्या प्रवासाबाबत काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत, तर तुमच्या मजेमुळे तुमच्यावर आयुष्यभर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते.

1 / 8
विष्णु पुराणात भगवान विष्णूंच्या कथा सांगितल्या आहेत. त्यात त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करण्यात आले आहे. पण यात फक्त एवढंच नाही, तर यात मानवी जीवनातील अनेक रहस्यांचा उलगडाही केला आहे. त्यातच रात्री काय करु नये, याबद्दलचे काही नियम सांगितलेले आहेत.

2 / 8
विष्णु पुराणात नमूद केल्याप्रमाणे कोणीही रात्रीच्या वेळी स्मशानभूमी किंवा त्याच्या आसपास फिरण्याची चूक करू नका. या ठिकाणी दिवसा जाणेही धोकादायक आणि भीतीदायक असते. पण या ठिकाणी रात्री जाणे टाळावे.

3 / 8
कारण स्मशानभूमीमध्ये नेहमीच एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते. जी रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय होते. ही ऊर्जा आपल्या मनावर आणि मेंदूवर वाईट परिणाम करू शकते.  ज्यामुळे आपले विचार आणि भावना दोन्ही नकारात्मक होऊ शकतात.

4 / 8
रात्रीच्या वेळी फक्त एखादे ठिकाण नव्हे तर वाईट किंवा अधार्मिक लोकांच्या संगतीत राहणंही टाळायला हवं.  रात्र आहे तर मजा करु असे तुम्हाला वाटत असले तरीही अशा लोकांच्या चुकीच्या सवयी आणि नकारात्मकता तुमच्या आयुष्यातही येऊ शकते. त्यामुळे रात्री सहसा वाईट लोकांपासून दूर राहा.

5 / 8
रात्रीच्या वेळी चौकात, निर्मनुष्य रस्त्यांवर फिरताना खूप मजा वाटते. पण विष्णु पुराणात याबद्दल एक गंभीर इशारा देण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी या अशा ठिकाणी जादूटोणा किंवा तंत्र-मंत्राचे प्रयोग केले जातात. या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा वावर असतो.

6 / 8
या ठिकाणी कधीकधी तांत्रिक क्रिया केल्या जातात. ज्यामुळे आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही रात्रीचा प्रवास करायचा विचार करत असाल तर त्यापूर्वी या गोष्टी नक्की पाळा. नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...