तुमचं NPS अकाऊंट आहे? NPS चं महत्त्व आणि फायदे जाणून घ्या!

NPS मधील गुंतवणुकीवर आयकरात 80CCD अंतर्गत सूट मिळते. हा एक सर्वात मोठा फायदा मिळू शकतो.

1/5
New Pension Scheme किंवा National Pension Scheme अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना ही निवृत्तीनंतरच्या खर्चांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे.  मार्केट एक्स्पर्टच्या मते, पेन्शन  योजना कोणीही घेऊ शकतात.  आता तर NPS मध्ये खासगी कंपन्यांचा रसही वाढला आहे. पेन्शन योजना ऑथोरिटीद्वारेही कंपन्यांना NPS योजना घेण्यासाठी आवाहन केलं जात आहे. (Pension Fund Regulatory and Development Authority) खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनाही भविष्यात चांगला लाभ मिळावा या हेतूने हे आवाहन केलं जात आहे. NPS मधून चांगला परतावाही मिळतो असं तज्ज्ञ सांगतात.

2/5
 आतापर्यंत 8,000 कंपन्यांनी NPS सोबत रजिस्ट्रेशन केलं आहे. पेन्शन योजना आणि अटल पेन्शन योजनेनुसार (APY), एकूण भांडवल 5.05 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. यामध्ये कार्पोरेट क्षेत्राचं योगदान दहा टक्के आहे.

3/5
NPS मध्ये गुंतवणुकीचे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे अॅक्टिव्ह मोड अर्थात सक्रिय. यानुसार तुम्ही दरवर्षी आपल्या परताव्यानुसार गुंतवणुकीचे पर्याय आणि मुदत यामध्ये बदल करु शकता.  दुसरा पर्याय म्हणजे ऑटो मोड. यानुसार गुंतवणूकदार म्हणजे तुमची गुंतवणूक 8 फंड मॅनेजरद्वारे हाताळली जाते. बाजारातील चढउतार पाहून योग्य पर्याय निवडले जातात.

4/5
 2000 Rupee Notes
2000 Rupee Notes
5/5
2000 Rupees Notes Not Printed
2000 Rupees Notes Not Printed

Published On - 11:26 am, Sat, 30 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI