ऑनलाईन पेमेंट करताय तर थांबा, या 5 गोष्टी तुम्ही वाचल्याच पाहिजे; अन्यथा….

डाउनलोडद्वारे आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे व्यवहार रेकॉर्ड स्तरावर वाढले आहेत. पण, या सर्वांसह सायबर फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:35 PM, 5 Mar 2021
1/7
देशात सध्या इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षीच कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे डिजिटल पेमेंट्स विक्रमी उच्चांकावर पोहोचली. लॉकडाऊन दरम्यान, मोठ्या संख्येने लोकांनी ऑनलाईन व्यवहार केले. लोकांनी वस्तू खरेदीपासून बिले भरण्यापर्यंत ऑनलाईन मोडची निवड केली.
2/7
डाउनलोडद्वारे आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे व्यवहार रेकॉर्ड स्तरावर वाढले आहेत. पण, या सर्वांसह सायबर फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही आयडिया सांगणार आहोत. ज्याने तुम्हाला व्यवहार करणं सोपं जाईल.
3/7
ऑनलाइन व्यवहारांसाठी सार्वजनिक वाय-फाय वापरू नका - सध्या रेस्टॉरंट्स, हॉटेल, रेल्वे स्थानक, कार्यालये, विमानतं आणि रुग्णालयांमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध आहे. पण पेमेंट करताना या WiFi चा वापर करू नका. याने तुमचं अकाऊंट हॅक होऊ शकतं.
4/7
पासवर्ड मजबूत ठेवा आणि व्यवहारासाठी ओटीपी वापरा
5/7
डायरेक्ट बँक ट्रान्सफरऐवजी तुम्ही Buy Now, Pay Later चा पर्याय निवडा
6/7
कोणत्याही संशयास्पद वेबसाइटवर पैसे देऊ नका
7/7
कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी पॅडलॉकची सुरक्षा तपासा.