Vinesh Phogat Photo : कुठून येतं एवढं बळ? विनेश फोगाटच्या ताकदी मागचं रहस्य काय?; असा आहे Diet Plan

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगट भारतासाठी पदक जिंकेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती, पण विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्याची दु:खद आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. विनेश फोगट तिच्या आहारात काय खाते? तिच्या ताकदीमागे काय कारण आहे? एवढं बळ कुठून येतं ? विनेश फोगटच्या डाएट प्लॅनबद्दल जाणून घेऊया..

| Updated on: Aug 07, 2024 | 1:47 PM
महिला कुस्तीपटू विनेश फोगाट ही ऑलिम्पिक स्पर्धेतून बाद झाली आहे. जास्तीचं वजन भरल्याने ऑलिम्पिकच्या नियमानुसार तिला अपात्र घोाषित करण्यात आलं आहे. त्यामुळे भारताचं एक सुवर्णपदक गेलं आहे. विनेश अंतिम फेरीत गेली होती. तिने ज्या पद्धतीने तयारी केली होती, त्यामुळे ती आज पदक मिळवणारच असं वाटत होतं. पण दुर्देव आड आलं. विनेशने या स्पर्धेसाठी खास डाएट प्लान तयार केला होता. त्यामुळेच ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती.

1 / 7
कुस्ती स्पर्धेत टिकायचं असेल तर तुम्हाला डाएटमध्ये अनेक गोष्टींचा समावेश करणं भाग आहे. विनेशच्या अंगातील ताकदी मागचं रहस्य म्हणजे तिची कठोर मेहनत. प्रचंड मेहनत, कसरत करण्यावर तिने भर दिला होता. एका मुलाखतीत तिने तिच्या डाएट प्लानवर भाष्य केलं होतं.

2 / 7
या मुलाखतीत तिने डाएटमध्ये अनेक खाद्यपदार्थांचा समावेश करत असल्याचं म्हटलं होतं. ट्रेनिंगच्या आधी अंडी आणि ओट्स खाणे पसंत करत असल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. या शिवाय टोमॅटो आणि ब्रेडही खात असल्याचं तिने म्हटलं होतं.

3 / 7
लंचमध्ये ती प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर भर देते. चपातीसोबत सीजनल शाकभाजी खाण्यावर तिचा भर असतो. त्याशिवाय तिच्या दुपारच्या जेवणात दही आणि सलाड असते. त्याशिवाय छोले आणि राजमाही ती खाते.

4 / 7
रात्रीच्या जेवणात ती अंडी घेते. त्याशिवाय चपाती आणि भाजीपाल्याचा समावेश असतो. त्यात प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतं. शिवाय एक ग्लास दूधही ती घेते.

5 / 7
Vinesh Phogat Photo : कुठून येतं एवढं बळ? विनेश फोगाटच्या ताकदी मागचं रहस्य काय?; असा आहे Diet Plan

6 / 7
विनेशने सेमीफायनलमध्ये तीन तीन कुस्तीपटूंना पराभूत केलं होतं. त्यानंतर तिला फायनलमध्ये स्थान मिळालं. फायनलमध्ये ती सुवर्णपदकाची लयलूट करेल असं सर्वांनाच वाटत होतं. पण अपात्र घोषित झाल्याने तिचं आणि देशवासियांचं सुवर्णपदकाचं स्वप्न धुळीला मिळालं आहे.

7 / 7
Follow us
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.