Photo : ‘मनमोराचा कसा पिसारा फुलला’, राजभवनाच्या हेलिपॅडवर मोरानं फुलवला पिसारा!

सर्वत्र शांतता असताना महाराष्ट्र राजभवनातील या मोरानं सुंदर पिसारा फुलवलेला पाहायला मिळाला. (Peacock blossomed on the helipad of Raj Bhavan!)

1/5
Peacock bloom
सध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र शांतता पाहायला मिळतेय. अशात अनेक ठिकाणी पक्षी आणि प्राण्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय.
2/5
Peacock bloom
आता सर्वत्र शांतता असताना महाराष्ट्र राजभवनातील या मोरानं सुंदर पिसारा फुलवलेला पाहायला मिळाला.
3/5
Peacock bloom
आज सकाळी चक्क हेलिपॅडवर मोर फिरताना दिसले एवढंच नाही तर त्यातील एकानं मस्त पिसारा फुलवला.
4/5
Peacock bloom
सध्या राजभवनात कमी वर्दळ असते त्यामुळे संध्याकाळी याच जागेवर सर्व’पक्षीय’ सभा भरते.
5/5
Peacock bloom
समुद्र किनारा सुर्यास्त आणि पक्षांचा मुक्त संचार… हे दृष्य लक्षवेधी ठरत आहे.