हा आजार असलेल्या लोकांनी बीटचा रस पिणे टाळाच, चुकूनही…
बीट हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बीट खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, काही लोकांनी बीटचा रस पिणे टाळलेले अधिक फायदेशीर ठरते.
बीट हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. तुम्ही जर दररोज बीटाचा रस पिला तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. उपाशीपोटी बीटचा रस पिणे फायदेशीर ठरते.
1 / 5
बीटमध्ये खनिजे, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, फोलेट, पोटॅशियम, मॅंगनीज, लोह आणि व्हिटॅमिन सी असते, जे शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात.
2 / 5
पण तुम्हाला माहित आहे का की त्याचा रस अनेक लोकांसाठी विषासारखा असतो? चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी बीटचा रस पिणे टाळावे.
3 / 5
रोग्य तज्ञांच्या मते, ज्या लोकांना आधीच कमी रक्तदाब आहे त्यांनी बीटरूटचा रस पिणे टाळावे. बीटरूटमधील संयुगे रक्तदाब आणखी कमी करू शकतात.
4 / 5
तुम्हाला अचानक चक्कर येणे आणि डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो. यामुळे बीट जरी फायदेशीर असले तरीही ज्या लोकांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे, अशांनी कायमच बीटचा रस पिणे टाळावे.