Ravrambha : साताऱ्यातील ‘अजिंक्यतारा’मध्ये रावरंभा चित्रपटाचे शुटिंग सुरू, खासदार उदयनराजेंनी दिली भेट
साताऱ्यातील अजिंक्यतारा याठिकाणी रावरंभा चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. धुलिवंदनाच्या दिवशी चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी शुटिंगस्थळी भेट दिली. 'रावरंभा' या चित्रपटाची निर्मिती शशिकांत पवार करत आहेत. बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, डेटा कॉलिंगसह मिळेल बरेच काही
हिवाळ्यात कोणते ड्राय फ्रूट खाणे हृदयासाठी चांगले असते?
पन्नाशीत सुष्मिता सेनच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
आम्रफळाचे आरोग्यास होणारे अनेक फायदे, गोड आणि पौष्टिक आहे फळ
6 एअरबॅगवाल्या स्वस्त कार पाहा, 3.70 लाखापासून किंमत, 34km चे मायलेज...
आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये कोणत्या देशाचे किती खेळाडू? पाहा यादी
