आर्चीचा गुलाबी साडीमध्ये मराठमोळा साज, फोटो पाहून नेटकरी घायाळ

रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. रिंकूने परिधान केलेल्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. तिच्या या मराठमोळ्या लूकवर नेटकरी घायाळ झाले आहेत. तिच्या या साडीतील फोटोला 55 हजार लाईक मिळाले आहेत.

1/6
‘सैराट’ या चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू. तिच्या उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्यांमुळे रिंकूने प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

2/6
 2013 मध्ये तिने सैराट चित्रपटासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची भेट घेत, ऑडीशन दिली होती. त्यानंतर तिने या चित्रपटासाठी तब्बल 3 वर्षे प्रशिक्षण दिले आणि 2016 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी रिंकूचे शालेय शिक्षण सुरु होते. चित्रपटानंतर ती केवळ परीक्षा देण्यापुरतीच शाळेत जायची. परीक्षा द्यायला जाण्यासाठी देखील तिला बॉडीगार्डची मदत घ्यावी लागत होती.

3/6
2016मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाने अफाट प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाने प्रेक्षकांवर अक्षरशः जादू केली होती. चित्रपटातील प्रत्येक पात्र अजरामर झाले. या चित्रपटातील ‘आर्ची’ अर्थात मुख्य नायिका रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिला या चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातून अभिनेत्रीने असे नाव कमावले की, आज तिला या चित्रपटासाठी विशेष ओळखले जाते. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आर्ची आणि परश्या या जोडीने सर्वांच्या हृदयावर राज्य केले. रिंकू राजगुरूने सिनेमाच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. इतकेच नाही तर अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

4/6
 रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. रिंकूने परिधान केलेल्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. तिच्या या मराठमोळ्या लूकवर नेटकरी घायाळ झाले आहेत. तिच्या या साडीतील फोटोला 55 हजार लाईक मिळाले आहेत. अनेक यूजर्स तिच्या या फोटोवर कमेंट्स करुन तिच्या सौंदर्याचे कौतुक करता आहेत.

5/6
तिच्या या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्याने म्हटले आहे की, रूबाब, तर दुसऱ्याने आयो पाटलाची आरची कशी दिसतेय आता..अशी कमेंट केली आहे. अशा एकापेक्षा एक कमेंट करत चाहत्यांनी रिंकूच्या साडी लुकचे कौतुक केले आहे. यासोबतच रिंकू तिच्या फिटनेसचे देखील व्हिडिओ शेअर करत असते. रिंकूने मराठीसोबत हिंदीमध्ये देखील अभिनयचा ठसा उमठवला आहे.

6/6
रिंकू लवकरच एका बिग बजेट मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI